E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
राजकीय आणि पोलिसांचे हगवणे यांना पाठबळ
Wrutuja pandharpure
25 May 2025
मुंबई
: राजेंद्र हगवणे कुटुंबीयांना राजकीय आणि पोलिसांचे पाठबळ असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. हगवणे कुटुंबाला त्यांचे मामा, पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनीही मदत केली, असाही दावा त्यांनी केला आहे.दमानिया यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे आणि गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी एक कथित ध्वनीफीतदेखील ऐकवली. ही ध्वनीफीत आपण मुख्यमंत्र्यांकडे दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
निलेश चव्हाण या व्यक्तीकडे बंदुकीचा जो परवाना होता, तो सुपेकर यांनी दिला होता. चव्हाण याला सुपेकर यांनी जी मदत केली ती अतिशय धक्कादायक आहे. असे अधिकारी चव्हाण सारख्या माणसाला मदत करतात म्हणून वैष्णवीला सारख्या महिलांना प्राम गमवावे लागतात, असा असेही दमानिया यांनी म्हटले आहे. तसेच, या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.या प्रकरणात जसजसे खुलासे होत चालले आहेत, तसे खात्री पटत चालली की, यंत्रणा खूप सक्षम होणे गरजेचे आहे. आता राजकीय, पोलिस, मोठी माणसे यांचा दबाव आता बंद करण्याची गरज आहे, अशा भावनाही दमानिया यांनी व्यक्त केली.
Related
Articles
वाचक लिहितात
30 May 2025
आषाढी वारीच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
29 May 2025
सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथ
02 Jun 2025
बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार
03 Jun 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
वाचक लिहितात
30 May 2025
आषाढी वारीच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
29 May 2025
सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथ
02 Jun 2025
बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार
03 Jun 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
वाचक लिहितात
30 May 2025
आषाढी वारीच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
29 May 2025
सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथ
02 Jun 2025
बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार
03 Jun 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
वाचक लिहितात
30 May 2025
आषाढी वारीच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
29 May 2025
सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथ
02 Jun 2025
बलुच आर्मीच्या हल्ल्यात आयएसआय एजंट ठार
03 Jun 2025
कर्नाटकात आता हुक्काबंदी
01 Jun 2025
ईडीच्या लाचखोर उपसंचालकाला अटक
31 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात